Quiz NEP 2020


श्रीपतराव चौगुले आर्ट्स अँड सायन्स कॉलेज माळवाडी - कोतोली 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताह (दिनांक 24 ते 29 जुलै 2023)

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ला 29 जुलै 2023 रोजी तीन वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त *राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताह* महाविद्यालयांमध्ये
विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. या सप्ताह मध्ये महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागामार्फत दि. 28 जुलै 2023 रोजी ऑनलाइन प्रश्नमंजुषा घेण्यात येत आहे. तरी सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ऑनलाइन प्रश्नमंजुषा उपक्रमामध्ये सहभाग घ्यावा.

लिंक: https://forms.gle/ocW11wWJFaki5ACD8

(यामध्ये विचारलेले प्रश्न नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 विषयी आपले ज्ञान व समाज वाढविणारे तर आहेतच त्याचबरोबर हे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उपयुक्त असे

 आहेत.)

श्रीमती मनिषा विलास पाटील

ग्रंथपाल

डॉ.बी .एन .रावण

IQAC समन्वयक

श्रीमती डॉक्टर वंदना पाटील

प्र. प्राचार्य,

श्रीपतराव चौगुले आर्ट्स अँड सायन्स     कॉलेज माळवाडी - कोतोलीQuizतोली

Quiz link 

Comments